हडपसरमध्ये काॅग्रेस गवताची आघाडी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : हडपसर गाडीतळाजवळील डीपी रस्त्यावर पाटबंधारे विभागाच्या कॅनाल पुलावरून पुढे सिंफनी हाॅल जवळील परिसरात काॅग्रेस गवत वेढलेले आहे. शेजारीच श्रीदत्त डेअरी जवळ देखील प्रचंड गवत वाढलेले आहे. यामुळे सोसायटी परिसरात प्रचंड मोठे डास निर्माण झाले आहेत. त्यामुळे लहान मुलांना खाली बागेत खेळताना डासांचा त्रास होतो. तरी या परिस्थितीची दखल हडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयाने घेऊन हे गवत तसच कचरा काढून टाकावा. येथे महापालिकेने एक शेड बांधून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र स्थापन करावे म्हणजे येथील व्यवस्था नीटपणे राहील. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress grass increased in hadapsar area