नाल्याची संरक्षक भिंत दुरुस्थ करा

विजय गायकवाड 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आंबेगाव, दत्तनगर, नऱ्हे रस्त्यावरील विंडसर काउंटी जवळील नाला खचला आहे. या ठिकाणी रस्ता वळणाचा असून फारच लहान आहे. त्यामुऴे अपघाताची शक्यता आहे. पालिकेने कालवाफुटीचे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या नाल्यावर तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी. पुणे मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construct a protective wall of the dam