रस्त्यावर सतत वाहते पाणी

हेमंत भालेराव
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वारजे  : चैतन्यनगरीजवळ पश्चिमरंग ते ईशाननगरी रस्त्यावर सतत पाणी वाहत असते. हे पाणी वाहून जाण्यासाठी बंद पाईपलाईनची कायमची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे रस्ता सतत ओला राहणार नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Web Title: Continuous flowing water on the road