भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

सोहम राजेंद्र दगडे
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  औंधमधील परिहार चौकातील गणपती मंदिराजवळ बसलेल्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सुमारे 3 महिन्यांपुर्वी भटके कुत्रे चावल्यामुऴे औंध क्षेत्रीय कार्यालयात तक्रार दाखल केली होती. परंतु औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या अधिकऱ्यांच्या अशा दुर्लक्षित वर्तनामुळे हे भटके कुत्रे चावल्याच्या आणखी तीन घटना घडल्या आहेत. रहिवाशांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. कृपया महापालिकेने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही करा. 
 

Web Title: control stray dogs