सदू शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये शोभेचे कुलर

विन भोर 
Saturday, 9 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

तळजाई टेकडी : तळजाई टेकडीवरील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथील दोन पाण्याचे कुलर बसविण्यात आले आहेत. ते नुसतेच शोभेसाठी की काय लावले आहेत का? असा सवाल येथे फिरायला येणाऱ्या जेष्ठ नागरिक, खेळाडू आदीकडून करण्यात येत आहे. कधीही या कूलरमधून पाणी येत असल्याचे नागरिकांनी पाहिलेले नाही. कोट्यावधी रूपये खर्च करून निर्माण केलेल्या या क्रीडांगणावर साधे पिण्याच्या पाण्याची सोय  नाही. तरी पिण्याची पाण्याची योग्य सोय करावी ही खेळाडू ,जेष्ठ नागरिक आदींची मागणी आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cooler at the Sadu Shinde Cricket Stadium is useless