कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून सायकल योजना भंगारात

अनिल बाळासाहेब अगावणे    
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे महानगर पालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी प्रदूषण मुक्त वाहन सायकल योजना सुरू करून कोणाचा फायदा झाला? शहरातील सायकल ट्रॅक गायब! सायकली कचऱ्यात किंवा भंगारात धूळ खात पडलेल्याचे दिसते.

फक्त विकासाच्या नावाखाली नविन नविन योजना आणणे. या सायकल योजना सुरू करण्यामागे कोणतेही नियोजन व इच्छाशक्तीचा अभाव नसल्याने ही योजना पूर्ण पणे कोलमडली आहे.

पण नागरिकांच्या कष्टाचा, घामाचा पैसा कर रुपाने गोळा करून विकासाच्या नावाखाली वाया जात आहे. याचा विचार शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी करताना दिसत नाही. ही शोकांतिका आहे. महापालिका याकडे केव्हा लक्ष देणार ?
 

Web Title: cycle plan carry out as billions of rupees scrap