डहाणूकर रस्ता अंधारात 

हेमंत भालेराव 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कर्वे रस्ता : "कोकण एक्‍स्प्रेस' हॉटेलसमोर डहाणूकर कॉलनी रस्त्यावर सायंकाळी अंधार असतो. येथील रस्ता दुभाजकांमध्ये नवीन खांब उभे करून दिवे लावण्याची गरज आहे. येथील दिव्यांना फांद्यांनी वेढले आहे. त्या फांद्या तोडल्यास दिव्यांची दुरुस्ती करता येईल आणि रस्त्यावर उजेड पडेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahunkar road in darkness