धोकादायक चेंबरची झाली दुरुस्ती

विजय जगताप 
Tuesday, 5 February 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

औंध : येथील यशवंत भाले चौकात पदपथावरिल धोकादायक चेंबरमुळे अपघाताचा धोका या आशयाची बातमी सकाळ संवाद मध्ये 30 डिसेंबरला प्रसिद्धी झाली होती. याची प्रशासनाने त्वरीत दखल घेतली आहे. धोकादायक चेंबरची झाकणे बदलून नव्याने बसविण्यात आली आहेत .यामुळे या पदपथावरिल प्रवास सुरक्षित बनला आहे .समस्येची दखल घेतल्या बद्दल सकाळ व प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damaged dangerous chamber is repaired