धोकादायक अपघाती खड्डा

संतोष चोरडिया
Saturday, 1 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील सिटीप्राइड चौकात सोमशंकर चेंबर्सजवळील अत्यंत चेंबरलगत धोकादायक खड्डा पडला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस हा खड्डा लक्षात येत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहे. येथे दुचाकी स्वारांचे अपघात तर रोज होत आहेत. तरी प्रशासनाने याची त्वरीत दुरुस्ती करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous accidental pit