धोकादायक दुचाकीप्रवास 

अविनाश
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हडपसर परिसरात एक दुचाकीचालक क्षमतेपेक्षा जास्त सामान घेवून प्रवास करत आहे.  हा भार अत्यंत विचित्र प्रकारे दुचाकीवर घेतला आहे. आपले आयुष्य धोक्यात टाकून असा प्रवास करण्याची काय गरज? कधी येणार अशा लोकांना शहाणपण? 
 

Web Title: Dangerous biking

टॅग्स