धोकादायक फलक ठरेल अपघातास कारणीभूत

borad.jpg
borad.jpg
Updated on

हडपसर : सोलापुर रस्त्यावर आकाशवाणी समोरच्या बस स्टॉपवरील फलक धोकादायक स्थितीत आहे. तो केव्ही खाली कोसळून अपघाताची दाट शक्यता आहे.  हा फलक अनधिकृतरित्या लावला कसा? दुर्घटना झाल्याशिवाय प्रशासनास जाग येणार नाही का? महापालिकेने तातडीने याकडे लक्ष द्यावे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com