झाडाच्या फांद्या पडण्याचा धोका

सतीश सोनावले.
Monday, 19 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे  : गुलटेकडी येथील महर्षीनगर शाळेजवळ धोकादायक झाडाच्या फांद्या वाळलेल्या असून केव्हाही खाली पडू शकतात. त्याझाडाखाली लहान मुले खेळत असतात. त्यामुऴे अपघाताची शक्यता असून जीवितहानी होऊ शकते. तसेच वाहणांचे नुकसान देखील होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous branches of the tree