कुमठेकर रस्त्यावर धोकादायक विद्युत प्रवाह सुरू

- अनिल अगावणे 
Friday, 8 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : पावसाळ्यात विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कुमठेकर रस्त्यावर पंताच्या गोटकडे जाण्याच्या मार्गावर पदपथावरील विद्युत खांब काढल्यानंतर त्या ठिकाणी, विद्युत प्रवाह करणारी केबल प्लॅस्टिकच्या बाटलीत टाकण्यात आली आहे. ही बाटली कोणी काढली आणि जीवित हानी झाली तर ? अशा प्रकारे प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. अनेकदा विद्युत खांबाला हात लावल्यामुळे धक्का बसून जीवितहानी सारखे प्रकार घडलेले असताना, प्रशासन अशाप्रकारची कामे का करीत आहे? शिवाय विद्युत खांबावर सातत्याने कोट्यवधी रुपये खर्चून विकास होतो का? अनेक वेळेला दिवसा वीज आणि रात्रीच्या वेळी वीज गायब असे प्रकार दिसतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडत असतात. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous electric current on Kumthakar road