#WeCareForPune  गुंजन टॉकीज चौकात खड्डा धोकादायक 

मनोज शेट्टी 
Thursday, 30 May 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : येरवडा येथील गुंजन टॉकीज चौकात ड्रेनेजच्या चेंबरला पडलेल्या खड्ड्यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्‍यता आहे. येथे छोट्यापासून मोठ्या वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्याच्या मध्यभागातून चेंबर लाइन गेली आहे. याच चेंबरच्या बाजूला तीन फूट खोल खड्डा पडलेला असून, त्यातून सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. चेंबरची दुरुस्ती काही दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने आता खड्डा पडला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dangerous pit hole near Gunjan Talkies