#WeCareForPune पदपथावर थाटला धोकादायक चहाचा स्टॉल

सुर्यकांत शिंदे 
गुरुवार, 7 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे  : कुमठेकर रस्त्यावर चहाचा स्टॉल आहे. भूमिगत वायरीचा बॉक्सला आतल्या बाजूला चिटकून गॅस सिलेंडर ठेवलेला आहे. बाजूला टेबल लावलेला आहे त्यावर गॅस चालू असतो. पाण्याचा भरपूर वापर होत असतो. येथील कारभार धोकादायक रित्या सुरु असून अपघताची शक्यता आहे.  हि जागा त्रिकोणी असून त्यात आत दोन तीन जण असतात. जर एखादी दुर्घटना घडली तर ते आत मध्ये अडकून बसतील. तरी संबधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Dangerous tea stall on the footpath

टॅग्स