ओव्हरलोडेड ट्रकची धोकादायक वाहतूक

संतोष विसपुते 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील न्यू वारजे फ्लायओवर जवळ एक ओव्हरलोडेड ट्रक धोकादायक वाहतूक करत होता. ट्रक एवढा भरला होता की त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारे ओव्हरलोडेड ट्रक द्रुतगती मार्गावर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous transport of overloaded trucks