सिंहगड रस्त्यावर धोकादायक वाहतूक 

विजय मते 
रविवार, 25 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : सिंहगड रस्त्यावर टेंपोच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची धोकादायकरीत्या वाहतूक होते. अशा वाहतुकीने टेपोचालक स्वतःचा व इतर नागरिकांचा जीव धोक्‍यात घालत आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या अशा वाहतुकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous transport on sinhgad road