शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून धोकादायक वाहतूक

आकाश जाधव
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शाहीर अमर शेख चौकात शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून धोकादायक पध्दतीने वाहतूक केली जात आहे. पुण्यात शालेय विद्यार्थ्यांची नेहमी धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जाते. अशा वाहतुकीस प्रशासनाची उदासीनता, रिक्षा चालक आणि शालेय विद्यार्थ्यांचे पालक तितकेच जबाबदार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या अशा वाहतुकीवेळी कुठे जातात सरकारी वाहतुकीचे नियम? हे कुठे तरी थांबायला हवं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous travelling from school students rickshaw