नवशा मारुती मंदिरामागील सोसायटीमध्ये झाडे धोकादायक 

अभिजित देशपांडे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवश्‍या मारुती मंदिरामागील सोसायटीमध्ये जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही फांद्या अण्णा भाऊ साठे वसाहतीच्या भागात आहेत. या मार्गावरून स्कूल बस, रिक्षा विद्यार्थी ने-आण करत असतात. इतर वाहतूक सुरू असते. महापालिकेच्या परवानगीशिवाय झाडे तोडणे गुन्हा असल्याने सोसायटी यामधे लक्ष देत नाहीत. स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेने यात लक्ष घालावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous trees in the society behind Navsha Maruti Temple