कोथरुड : येथे भर दिवसा विजेचे दिवे चालू आहेत. विजेची बचत करा, पाण्याची बचत करा असे धडे महापालिका नागरिकांना देत असते. परंतू रस्त्यावरील दिवे अनेक वेळा चालू असतात. ज्यामुळे शेकडो युनीट विजेचा अपव्यय होतो.
विजेचा अपव्यय म्हणजे राष्ट्रीय नुकसानच आहे नाही का? महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कमर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.