डेक्कन जिमखाना बसस्टॉप जाहिरातींमुळे विद्रूप 

किशोर मुनोत 
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : डेक्कन जिमखाना बसस्टॉपवरील जाहिराती १५ दिवसांपूर्वी काढल्या होत्या. त्याचठिकाणी फलकावर पुन्हा जाहिराती लावण्यात आल्या आहेत. महापालिका याकडे कधी लक्ष देणार? शहराचे विद्रुपीकरण थांबवा.
 

Web Title: Deccan Gymkhana busstop Squid due to advertisements