"स्वच्छ'च्या नावाखाली शहराचे विद्रूपीकरण 

सचिन नाईक 
Sunday, 5 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे  : स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही घोषणा फक्त पुस्तकात आणि भिंती रंगवण्या पुरतीच मर्यादित आहे असे दिसते. पुण्यात बहुतेक सगळीकडेच सार्वजनिक मालमत्ता आपलीच असल्याप्रमाणे जाहिराती व आपले फोटो लावण्यासाठी वापरले जात आहेत. इलेक्‍ट्रिक खांब, दिशादर्शक फलक आणि बस थांबे कशालाही सोडलेले नाही. यातील बरचसे फलक हे राजकीय लोकांचे आहेत. या अनधिकृत फलकांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. या सर्व सर्व फलकांवर फोन नंबर असतात. त्याआधारे कारवाई करणे शक्‍य असताना टाळाटाळ केली जात आहे. या शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना मोठा दंड करावा इतकेच नव्हे तर ते लावणाऱ्यानांच हे फलक काढायला लावावेत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demolition of the city in the name of "clean"