#WeCareForPune वारजे येथे खुलेआम टेकडी-फोड 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : वारजेतील आदित्य गार्डनसिटीच्या विरुद्ध बाजूला, महामार्गाच्या पलीकडे रेणुका नगर येथील टेकड्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. एका खासगी विकासकाकडून मोठ्या मशिनच्या साह्याने हे काम बिनबोभाट सुरू आहे. आधीच या भागात विनाकारण मोठी झाडे तोडल्यामुळे नागरिक संतापले आहेत. त्यात आता टेकडी - फोडीची नवीन घटना. या भागातील नगरसेवक, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाहीत? त्यांना कोणी "खूष' केले आहे का? प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demolition of hill at warje