दिशादर्शक फलक चुकिची दिशा दर्शवतय!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: खडकी येथील येरवड्याकडून होळकर पूलावर प्रवेश करताना मुंबई तसेच पिंपरीकडे मार्गस्थ होण्यासाठी सूचना फलक विविध ठिकाणी लावले आहेत. मात्र पूलाच्या सुरुवातीला छायाचित्रात दिसणारा जुना फलक वाहनचालकांसाठी संभ्रम निर्माण करीत आहे. या दिशादर्शक फलकावर मुंबईकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने मार्गस्थ होण्याबाबत बाण दर्शविला आहे. याठिकाणी चार ते पाच फलकावर डावीकडे मुंबई दर्शविले आहे. मात्र या उजवीकडे असणाऱ्या दिशादर्शक फलकामुळे चालकाची फसगत होत आहे. तरी ह्या फलकावरील बाणाची दिशा बदलावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direction board is showing wrong direction