पर्वती पायथा येथे कचऱ्यामुळे नागरिकांची गैरसोय 

अल्हाद देशमुख 
सोमवार, 28 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती : पुण्यात स्वच्छता सर्वेक्षण मोठ्या प्रमणावर प्रसिध्दी केली जाते. पण पर्वती पायथा येथील नागरिकांची रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे गैरसोय होत आहे. महापालिरकेने याकडे लक्ष देवून ताताडीने कचला उचलावा आणि कचरा पेटीची सोय करावी. 

 

Web Title: The disadvantage of the citizens due to the garbage at paravti