सेवा मशीन बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय

विजय माटे
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हवेली तहसिलदार कार्यालयातील जुने फेरफार व सातबारा यासाठीची सेवा मशीन अनेक दिवसांपासून नादुरूस्त असल्याचे सांगून बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा नागरिकांना प्रंचड त्रास होत आहे. अनेक हेलपाटे मारून लोक वैतागले आहेत. ती मशीन लवकरात लवकर सुरू करावी. तरी याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disadvantage of the people due to the service machine being closed in haveli district office