वाहतूक कोंडीमुऴे नागरिकांची गैरसोय

संजय ढमाले
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवणे :  शिंदे पुल ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांची अंत्यत गैरसोय होत असून महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

Web Title: Disadvantage of the traffic Jam