पदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय

नलिनी पाठक
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती : लक्ष्मीनगर ते गजानन महाराज मठ माथापर्यंतचा पदपथ गायब झाला आहे. पर्वती गाव लक्ष्मीनगर येथे चाळीतील रहिवाशांनी दोन्ही बाजुच्या पदपथावर अतिक्रमण केले आहे. येथुन पायी चालणे अशक्य आहे. पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. सातारा रस्त्यावरील रहदारी या मार्गावरून जास्त असते त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होते. स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disadvantages of pedestrians due to encroachment on footpath