गाडीतळ रस्त्यावर पादचाऱ्यांची गैरसोय

पंडीत हिंगे 
सोमवार, 21 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : गाडीतळ सोलापूर रस्ता पोलीस चौकीजवळून जातो. पादचाऱ्यांना येथे चालताना अडथळा होत आहे. कारण गाडीतळ पुलाखाली अंधार असतो. रस्त्यावर कडेने वाहने पार्किंग केलेली असतात. पलिकडे दुचाकी पार्किंग असते. येथून जाताना वाहने पादचाऱ्यांच्या अंगावर येतात. तरी येथे विद्यूतदिव्यांची आवश्‍यक आहे. तसेच हडपसर गाडीतळाजवळील डीपी रोडला कायम स्वरूपी पार्किंग असते. पोलिसांचे याकडे पुर्ण दुर्लक्ष होत आहे. 
 

Web Title: Disadvantages of pedestrians on the road