खडकवासल्यात वीजबिलांचे वितरण

विजय मते 
Friday, 23 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune

पुणे : खडकवासला परिसरात तीन महिन्यांपासून महावितरणकडून विजेची बिले वाटली जात नव्हती. याबाबत "सकाळ संवाद'मधून आवाज उठविल्यानंतर आज 
महावितरणकडून बिले वाटण्यात आली. याबद्दल "सकाळ'चे धन्यवाद. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of electricity bills in Khadakwasala