कोंढवा बुद्रुक येथील दुभाकाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोंढवा बुद्रुक :  शिवगंगा कॉम्प्लेक्स सोसायटी समोरील रस्त्यावरील दुभाकाची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपासून दुभाजक तूटलेल्या अवस्थेत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The divider is brokan in Kondhwa Budruk