फातिमा नगर चौकातील दुभाजक तुटलेल्या अवस्थेत

शैलेश महासाहेब
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फातिमा नगर : फातिमा नगर चौकाजवळील सिग्नल जवळ दुभाजक तुटलेला आहे आणि रस्त्याच्या एका बाजूला पडले आहे. यामुऴे वाहतूकिला अडथळा निर्माण केला आहे. याकडे पुणे कॅन्टोनमेंट मंडळाने दुर्लक्ष केले आहे. किंवा विभागांतले संबंधित व्यक्तींना हे दिसत नसावे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी लवकर दुरुस्ती करावी.
 

Web Title: The divider in Fatima Nagar Chowk collapsed