पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती जवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केंद्राला दरवाजा बसवावा ही बातमी 14 डिसेंबरला प्रसिद्ध करा हे वृत्त सकाळ संवादमध्ये प्रसिध्द झाले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासनाने या बातमीची दखल घेत एटीएम केंद्राला दरवाजा बसवला आहे. या एटीएम केंद्राला दरवाजा नसल्यामुळे कोणत्याही वेळेस खातेदाराला अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागत होते. परंतु, सकाळ संवादमध्ये या समस्येची दखल घेतली. या कामगिरीबद्दल सर्व खातेदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि दैनिक 'सकाळ' यांचे आभार.