ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटलेले

अमोल तोष्णीवाल
शनिवार, 2 जून 2018

पुणे : साणेनगर-काळे पडळ मुख्य रस्त्यावरील न्हावले वाडाचौकातील ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटलेले आहे तरी तेथे छोटा मोठा अपघात घडू शकतो. प्रशासनाने लवकरात लवकर नवीन झाकण बसवावे अशी तक्रार पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. तरी लवकरात लवकर दखल घेतली जाईल ही अपेक्षा.
 
Web Title: drainage chamber door is open