ड्रेनेज काम गेल्या 20 दिवसांपासून बंद

सचिन शितोळे 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : गेल्या 20 दिवसांपासून सातव नगर येथे हांडेवाडी रस्त्यावरिल ग्रीन सिटीच्या गेटजवळ ड्रेनेज काम गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. 8 फूट खड्डा खोदून ठेवला आहे. कोणत्या ही प्रकारची काळजी घेतलेली नाही. बॅरिगेट्स लावलेल्या नाहीत.  हे अतिशय धोकादायक आहे. त्यात पाऊसपडून सगळीकडे चिखल झाला आहे. कोणीही घसरून पडून अपघात घडु शकतो. तरी याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage work pending form last 20 days

टॅग्स