esakal | चंदननगर बस स्थानकावर झोपला होता 'दारुडा'
sakal

बोलून बातमी शोधा

chandannagar-bus-stop

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

चंदननगर बस स्थानकावर झोपला होता 'दारुडा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : चंदननगर बस स्थानकावर एक माणुस दारु पिऊन झोपला होता. यामुळे प्रवाशांना बसायला जागा नव्हती. याचा प्रवाशांना खुप त्रास झाला. या अशा प्रकारांकडे प्रशासाने लक्ष द्यावे. अस घडणार नाही यासाठी प्रयत्न करावे. यावर लवकर कारवाई केली जावी.