नादुरुस्तीने वाहने चालवणे अवघड 

- हेमंत भालेराव 
Sunday, 25 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सदाशिव पेठ : शहर आणि परिसरातील सर्व रस्ते एका पातळीत तयार करण्यासाठी मनपाने जाणकार आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करावी. शहरात खड्डे दुरुस्ती आणि एका पातळीत रस्ते तयार करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सलग रस्ते नसल्याने आणि जागोजागी दुरुस्ती न केल्याने नागरिकांना वाहने चालविणे अवघड होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due Repairing of roads driving vehicle is difficult