रस्त्यावर पाणी साचल्यामुळे होते वाहतूक कोंडी

श्रीपाद निलाके
Wednesday, 28 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शहरात थोडासा जरी पाऊस पडला तर जहांगीरनगर मार्गे मगरपट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी 3 ते 4 दिवस साचून राहते. अर्धा रस्ता पाण्यात जातो. त्यामुळे अर्ध्या रस्त्यातून वाहने जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नुकतेच या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले. पण रस्ता एकसमान नसल्यामुळे एका बाजूला पाणी साचते. यावर लवकर उपाय योजना करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to water accumulation due to traffic congestion