परिणामकारक कारवाई झाली पाहिजे.

दत्तात्रय जाधव
बुधवार, 23 मे 2018

पुणे : महाराष्ट्रात गुटखा बंदी होऊन जवळपास दहा वर्षे झाली. आता प्लॅस्टिकच्या पिशव्या थर्माकॉल आदी वस्तूंच्या वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.
मात्र महाराष्ट्रातील बहुतेक भागात या वस्तूंची चोरीछुपे सर्रासपणे विक्री होतच आहे. यामध्ये प्रशासनाचे प्रयत्न कमीच पडताना दिसतात. याला कारण म्हणजे या गुन्हेगारांवर दखलपात्र गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होतच नाही. सरकारी कायदे मोडले म्हणून अशा गुन्हेगारावर कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई झाली पाहिजे तरच भविष्यात योग्य परिणाम दिसून येतील. 
 
Web Title: Effective action must be taken.