सर्वसामान्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न केले जावे..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: सोनेरी आमदार म्हणून जगभर ज्यांची ओळख होती, असे स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने एन.डी.ए रस्त्यावर जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्याचा वापर महिला वर्ग, पुरुष वर्ग, युवा पीढी रात्रंदिवस करत असल्यामुळे या ठिकाणी गर्दी, वर्दळ वाढली आहे. एक दिवस योग दिवस  म्हणुन पाळुन कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा अशाप्रकारे ओपन जीम उभारून सर्वसामान्य माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न केले जावे. कारण त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना ही घेता येणार आहे. त्यामुळे अकरा सामाविष्ट गावात अशाप्रकारच्या ओपन जीम उभारण्यात याव्या. यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts should be made for a healthy life Of common man