विद्युत पथदिवे कोणासाठी? 

एस. के. माळी
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पौड रस्त्यावरील वनाज कंपनीच्या जवळील सीएनजी पंप ते किनारा हॉटेल परिसरात विद्युत पथदिवे बसविले आहेत; पण झाडांमुळे ते झाकले जात आहेत. त्यामुळे हे पथदिवे नक्की कोणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यास त्याचा नीट प्रकाश तरी पडेल. तरी महापालिकेने या विद्युत पथदिव्यांचा उपयोग नागरिकांना व्हावा यासाठी कारवाई करावी. 
 

Web Title: Electric streetlight for whom?