esakal |  आंबेगाव खुर्दमध्ये खड्ड्यांचे सामराज्य
sakal

बोलून बातमी शोधा

Podar-School Road

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

 आंबेगाव खुर्दमध्ये खड्ड्यांचे सामराज्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: आंबेगाव खुर्द येथील पोदार इंटरनॅशनल शाळे समोर पावसामुळे खड्डे झाले आहे. याचा शाळेतील मुलांना आणि त्यांच्या पालकांना चालताना प्रचंड त्रास होतो. कृपया लवकरात लवकर दुरूस्ती करावी.