#WeCareForPune  रस्त्यावर अतिक्रमण करुन मालवाहतूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : वैभव टॉकीज मागे शिवराज सोसायटीतील जगदीश ट्रेडिंग या कंपनीत अर्धा ट्रक रस्त्यावर ठेवून डाळ, सिमेंट, गहू अशा मालाच्या गोणी उतरविणे-चढविण्याचे काम दररोज अनेक तास चालते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक जीवघेणी ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वाहनाना ये-जाकरणे त्रासदायक होत आहे. या रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. सध्या किरकोळ अपघात होत आहेत. मोठा अपघात होण्याची पुणे मनपा मधील अधिकारी, नगरसेवक, पोलीस, शासकीय यंत्रणा वाट पाहात आहे काय? तरी त्वरित कारवाई अपेक्षित आहे.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachment on Footpath