पुणे : औंध येथील परिहार चौकात आधीच अरुंद असणाऱ्या पदपथावर विविध प्रकारच्या ठेवलेल्या वस्तूमुळे तेथून चालणे अवघड झाले आहे. औंध गावाकडे जाणाऱ्या पदपथावर लोखंडी खांब, काढून ठेवलेले जाहिरातीचे फलक कित्येक दिवसांपासून ठेवले आहेत. यामुळे नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. हे अडथळे दूर करण्याबाबत कोणी पुढाकार घेईल का?