रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण

तुषार बिनवडे
सोमवार, 4 जून 2018

पुणे : हडपसर गाडीतळ रस्त्याच्या कडेला दिवसेंदिवस अनेक भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे वाहनाना जाण्यास अडथळा होत असून ट्रॅफिक आणि अपघात होत आहेत. शासनाकडे अनेकदा तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी नम्र विनंती.

Web Title: encroachment of vegetable vendors on the roadside