रिक्षांचा चुकीच्या मार्गाने घुसखोरी

नितीन गोडबोले
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्याच कित्येक रिक्षा, दुचाकी वाहक चुकीच्या दिशेने वाहतूक करतात.  महाभारत चेंबर ऑफ़ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर येथून डावीकडे हिरबाग चौकीकडे चुकीचे वळण घेतात तरी वाहतूक पोलिसांना कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entry wrong way of auto riksha