पुणे शहरातील वर्दळीचे रस्ते 24 तास 'नो पार्किंग' करावेत

दत्तात्रय जाधव
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे- शहरातील काही वर्दळीचे रस्ते उदा. सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, गणेश खिंड रस्ता, विमान तळाकडे जाणारा रस्ता, सिंहगड रस्ता आणि कर्वे रस्ता हे सर्व रस्ते शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने चोवीस तास 'नो पार्किंग' करणे गरजेचे आहे.

Web Title: Esakal Citizen Journalism dattatrya jadhav pune traffic no parking