वारजे माळवडीत सर्रास पाण्याचा अपव्यय 

अमित मोरे
Sunday, 6 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

वारजे माळवाडी : पुण्यात सगळीकडे पाण्याची समस्या असताना वारजे माळवडीत काही नागरिक मात्र पाण्याचा अपव्यय करताना दिसत आहे. एकीकडे घोटभर पाण्यासाठी मैलोभर पायपीठ करावी लागत आहे. तर गाड्या धुण्यासाठी पाणी वापरत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extreme water wastage in Warje Malawadi