पादचारी मार्गावर दुर्गंधी 

 बाळाजी 
रविवार, 22 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : ड़ॉ होमी जे. भाभा सरकारी दवाखान्याच्या गेटसमोरील पादचारी मार्गावर काही भाग दुर्गंधीयुक्त आणि धोकादायक झाला आहे. येथील नागरिकांना व दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना रस्त्यावरून चालताना करसत करावी लागते आहे.
 

Web Title: False on the pedestrian trail

टॅग्स