सण, सणासारखे साजरे व्हावे!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

महाराष्ट्र हा पुर्वीपासूनच कोणतेही धामिर्क सण पारंपरिक पद्धतीने साजरे करत आला आहे. पण सध्या कुटुंब पद्धती लहान झाली असल्याने, परंपरेला वेगळी कलाटणी मिळाली आहे. कर्कश वाद्य संगीत ही आपली संस्कृती बनत आहे. सण आता स्वत:च्या हौशेसाठी साजरे केले जातात. 

गणेशोत्सवात सकाळ पासून ते रात्रीपर्यंत डी जे वj खुप मोठयाने गाणी वाजवली जातात. डीजेच्या आवाजाची तीव्रता एवढी भयंकर असते कि परिसरातील सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

शासनाने तथा पोलिस विभागाने गणेशोत्सवासह इतर कोणत्याही धामिर्क ऊत्सावात तसेच लग्न समारंभात सुध्दा मोठ्याने डीजे वाजविणयाची परवानगी देऊ नये. यासंबंधी कडक कायदा करून कठोर अमलबजावणी करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Festivals should be celibrated in a proper manner